निसर्गाचे धन्यवाद
निसर्गाचे धन्यवाद निसर्गा तुझे खूपच आभार. कारण आम्हाला अन्न, वस्त्र परिधान आणि निवारा देण्याचे काम केले आहे. तसेच तुझ्या सर्व घटकांचे पण आभार. कारण त्यांनी पण खूप मदत केली आहे. पाण्याने जीवनदान दिले, अन्नाने ताकद दिली, वृक्षांनी परोपकार शिकवले, हिरणीने नेहमी सावधान राहायला शिकवले, सिंहाने लीडर व्हायला सांगितले.
हत्ती व पक्ष्यांनी एकत्र राहायला सांगितले. निसर्ग आपल्याला मदत करतच आहे आणि नेहमी करणार सुद्धा. हे सर्व करतांना त्याला आपल्या कडून एक च गोष्ट हवी आहे की आपण चांगले राहायला पाहिजे. English Translation
Thank you Nature Thank you very much Nature. Because we have been given food, clothing, and shelter. Also thank you for all your elements. Because they have helped a lot. Water gave life, food gave strength, trees taught philanthropy, deer always taught to be careful, lion taught to be a leader.
Elephants and birds asked to stay together. Nature is helping us and always will. All he wants from us is to be good.
Niragas likhan
ReplyDelete