जीवनाचे प्रवास
जीवनाचे प्रवास
सजीव म्हटले की प्रत्येकाच्या जीवनात प्रवास असणारच. जीवनाच्या प्रवासात प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे असतात. कारण प्रत्येकाला वेगवेगळ्या टप्प्यावर पोहचायचे असते. या टप्प्यावर पोहचतांनी त्यांना अनेक अडचणी चा सामना करावा लागतो. या अडचणींना सामोरे जातांना त्यांना कधी सुख तर कधी दु:ख सहन करावे लागले. सुखाने तर माणूस आनंदी होते. पण दु:खाने माणूस हलवतो आणि आपल्या मार्गावर ून विचलीत होतो. पण त्या क्षणी पण आपल्याला विचलित न होता, ठामपणे आपल्या मार्गाचा अवलंब करायचे आहे.
चलते जाओ, पाने की मत सोपे, जीवन सारा!! English Translation
The journey of life
Sajeev said that there must be a journey in everyone's life. Everyone's path in life's journey is different. Because everyone wants to reach a different stage. Reaching this stage, they have to face many difficulties. In the face of these difficulties, they sometimes had to endure happiness and sometimes sorrow. Happily, the man is happy. But grief moves a person and deviates from his path. But at that moment, without being distracted, we want to firmly follow our path.
Go on, don't get easy, all life!
Comments
Post a Comment